साखर आयुक्तालय महाराष्ट्र,भारत, आपले स्वागत करीत आहेत.

  • G20
  • mahotsav
  • covid
  • Banner1
  • Banner2

राज्य उत्पादन शुल्क विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभाग प्रामुख्याने मद्यार्कयुक्त /अंमली पदार्थांवर उत्पादन शुल्क जमा करण्याचे काम करतो. तसेच अशा मद्यार्कयुक्त पदार्थांवर नियंत्रण ठेवण्याचे कामकाज या विभागमार्फत केले जाते. सदरचा उद्देश हा मद्यार्कयुक्त पदार्थांची निर्मिती / वाहतुक / विक्री / बाळगणे / आयात / निर्यात / इत्यादीसाठी विविध अनुज्ञप्ती / परवाने मंजुर करुन साध्य करण्यात येते. तसेच गुन्हा अन्वेषण करून सक्त अंमलबजावणी व दक्षता राखली जाते

राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती प्रक्रिया सन २०२३

अधिक तपशीलांसाठी येथे क्लिक करा

अर्ज भरण्यासाठीच्या लिक्स

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32550/82913/Registration.html https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32550/82913/login.html

महत्वाच्या व्यक्ती

  • माननीय राज्यपालश्री. सी. पी. राधाकृष्णन
    माननीय राज्यपाल
  • माननीय मुख्यमंत्रीश्री. एकनाथ शिंदे
    माननीय मुख्यमंत्री
  • माननीय उपमुख्यमंत्रीश्री. देवेंद्र फडणवीस
    माननीय उपमुख्यमंत्री
  • माननीय उपमुख्यमंत्रीश्री. अजित पवार
    माननीय उपमुख्यमंत्री
  • माननीय मंत्री राज्य उत्पादन शुल्क.श्री. शंभुराज देसाई
    माननीय मंत्री राज्य उत्पादन शुल्क.
  • माननीय अपर मुख्य सचिव, राज्य उत्पादन शुल्कश्री. मिलिंद म्हैसकर
    माननीय अपर मुख्य सचिव, राज्य उत्पादन शुल्क
  • माननीय आयुक्त, राज्य उत्पादन शुल्कडॉ. विजय सूर्यवंशी, भा. प्र. से.
    माननीय आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क